Sunetra Pawar : शरद पवारांनीच माझी सून म्हणून निवड केली; ही नात्यांची नाही विचारांची लढाई; शरद पवारांच्या टीकेवर बोलताना सुनेत्रा पवार भावूक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> बारामती लोकभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार दणक्यात प्रचाराला लागल्या आहेत. बारामतीकरांनी आतापर्यंत पवारांनाच मतदान केलं होतं. यावेळीही तेच करायचं आहे. आतापर्यंत वडिलांना म्हणजे पवारसाहेबांना, मुलाला म्हणजे मला, मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सुनेला मतदान करायचं आहे, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना पवारांनाच मतदान करा हे अजित पवारांचं मत योग्य आहे, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार हे वेगवेगळे आहेत असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावला होता. पवारांचं हेच वक्तव्य ऐकून सुनेत्रा पवार चांगल्याच भावूक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पवारांनीच मला सून म्हणून निवडलं असल्याचं सुनेत्रआ पवार म्हणाल्या. त्यानंतर बाकी प्रश्न विचारताच हात जोडून निघून गेल्या.</p>
<p style="text-align: justify;">शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन सुनेत्रा पवार चांगल्याच नाराज झाल्या आहेत. त्यांचं वक्तव्य ऐकून सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले. आज सुनेत्रा पवार पुणे दौऱ्यावर आहे. पुण्यात महायुतीचे <a title="पुणे" href="https://marathi.abplive.com/news/pune" data-type="interlinkingkeywords">पुणे</a> जिल्ह्यातील तीन उमेदवारांनी &nbsp;मुरलीधर मोहोळ, आढळराव पाटील आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्र प्रचार केला. यावेळी सुनेत्रा पवारांशी संवाद साधला असता त्या पुन्हा एकदा भावूक झाल्याचं दिसून आलं होतं.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts