IPL 2024 MI vs CSK Dream11 Prediction IPL Fantasy Cricket Tips Dream11 Team Today

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MI vs CSK, IPL 2024  : आयपीएलच्या मैदानात आज मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघासाठी विजय महत्वाचा आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात मुंबईची अतिशय खराब झाली. परंतु, मागच्या दोन सामन्यांमध्ये दणदणीत कामगिरी करत टीम विजयाच्या मार्गावर परतली आहे. मुंबई इंडियन्सने या स्पर्धेमधील दोन सामने जिंकले आणि तीन गमावले आहेत. सीएसकेने या स्पर्धेत तीन सामने जिंकले आणि दोन सामने हरले आहेत. त्यामुळे सीएसकेलाही विजयाची आशा आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्याकडे आयपीएलप्रेमीचं लक्ष लागलेले आहेत. हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी आहेत. चेन्नईने पाच आणि मुंबईने पाच आयपीएल चषकावर विजय मिळवला आहे. 

आजच्या एल क्लासिको सामन्यासाठी चेन्नई आणि मुंबई पूर्णपणे तयार आहे.  मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. आजच्या सामन्यावेळी अनेकजण फॅन्टेसी टीम तयार करत पैज लावतील. त्याचाच एक भाग म्हणून आम्हीही तुम्हाला टीम तयार करुन देत आहोत. पाहा मालामाल करणारे 11 खेळाडू  ( MI vs CSK Dream 11 Prediction Match 29th 2024 )  

MI vs CSK Dream11 Prediction H2H Team 

हेड टू हेड 

विकेटकीपर – ईशान किशन

फलंदाज – ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, शिवम दुबे, रचिन रविंद्र, तिलक वर्मा

अष्टपैलू – रवींद्र जाडेजा, हार्दिक पांड्या

गोलंदाज – जसप्रीत बुमराह, एम रहमान

कर्णधार – रोहित शर्मा

उपकर्णधार – रचिन रविंद्र

———————
विकेटकीपर –  ईशान किशन

फलंदाज – ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा

अष्टपैलू – डॅरेल मिचेल, रवींद्र जाडेजा, हार्दिक पांड्या

गोलंदाज – गेराल्ड कोइत्जे, महीश तिक्ष्णा, जसप्रीत बुमराह

कर्णधार – सूर्यकुमार यादव
उपकर्णधार- शिवम दुबे

ग्रँड लीगसाठी फॅन्टेसी टीम – 

विकेटकीपर – ईशान किशन

फलंदाज – अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव

अष्टपैलू – मोईन अली, रवींद्र जाडेजा, हार्दिक पांड्या

गोलंदाज – एम रहमान, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह

कर्णधार – हार्दिक पांड्या
उपकर्णधार – रवींद्र जाडेजा

मेगा लीगसाठी फॅन्टेसी टीम – 

विकेटकीपर – ईशान किशन

फलंदाज – अजिंक्य रहाणे, रचिन रवींद्र, टीम डेविड, सूर्यकुमार यादव

अष्टपैलू – मोईन अली, रवींद्र जाडेजा, हार्दिक पांड्या

गोलंदाज –  एम रहमान, गेराल्ड कोइत्जे, जसप्रीत बुमराह

कर्णधार – रचिन रवींद्र
उपकर्णधार – जसप्रीत बुमराह

नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात. 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts