Raj Thackeray Meet Salman Khan : गोळीबाराच्या घटनेनंतर राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>Raj Thackeray Salman Khan meet :&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/salman-khan">सलमान खानच्या (Salman Khan)</a>&nbsp;</strong>घराच्या परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्याच्या गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही सकाळी सलमान खानशी फोनवरुन संवाद साधून त्याची विचारपूस केली होती. यानंतर आता राज ठाकरे हे सलमान खानच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनीही सलमान खानची भेट घेतली होती. सध्याचे चित्र पाहता सलमान खानच्या घरावरील गोळीबाराची घटना&nbsp;<a title="महाराष्ट्र" href="https://marathi.abplive.com/news/maharashtra" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a>ातील शीर्षस्थ नेत्यांनी गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे.</p>

[ad_2]

Related posts