ABP Majha Headlines : 11 AM :15 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राजकीय लाभासाठी न्यायव्यवस्थेला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, २१ माजी न्यायमूर्तींचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र&nbsp;</p>
<p>साताऱ्यातून उदयनराजेेंना आजच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता, अजित पवार गटाचा दावा मात्र कायम&nbsp;</p>
<p>कथित मद्यधोरण प्रकरणी के. कविता यांना दिलासा नाहीच, २१ एप्रिलपर्यंत पुन्हा न्यायालयीन कोठडी&nbsp;</p>

[ad_2]

Related posts