Vare NivadNukich 2024 Loksabha Election Marathi News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vare NivadNukich 2024 : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा ABP Majha 

ईडीचं पंतप्रधान मोदींकडून समर्थन, ईडीच्या केसेसपैकी केवळ ३ टक्के केसेस राजकीय नेत्यांवर, पंतप्रधानांचं विशेष मुलाखतीत वक्तव्य

इलेक्टोरल बॉण्ड्सचं मोदींकडून समर्थन..निवडणुकांमध्ये सर्व पक्षांचा खर्च होतोच, पण कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले हे इलेक्टोरल बॉण्ड्समुळे कळलं, मोदींचं वक्तव्य

इलेक्टोरल बॉण्ड्सबाबत पकडले गेले म्हणून आता मुलाखती देतायत, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

काँग्रसने दक्षिण मध्य मुंबईवरील दावा सोडला, अनिल देसाईंचा काँग्रेस प्रचार करणार, उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेस लढणार

[ad_2]

Related posts