Shukra Gochar : 12 महिन्यांनंतर शुक्र स्वगृही, 'या' राशींचं नशीब चमकणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Gochar In Taurus : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. संपत्तीचा कारक शुक्रदेव तब्बल 1 वर्षांनी स्वगृही म्हणजे वृषभ राशीत गोचर करणार आहे. 

Related posts