ABP Majha Headlines 16 April 2024 10 AM Maharashtra News Loksabha Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 10AM  :16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

सांगलीत विशाल पाटलांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज, आज सांगलीत शक्तिप्रदर्शन, विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे मविआची डोकेदुखी वाढली 
सांगली आणि भिवंडीच्या जागेबाबत नाना पटोलेंच्या निवासस्थानी बैठक, आघाडी असल्याने मविआ उमेदवारांचं काम करा, पटोलेंच्या विश्वजीत कदम आणि दयानंद चोरगेंना सूचना 
कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज अर्ज दाखल करणार, दसरा चौकातून मविआचं शक्तिप्रदर्शन
राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बच्चू कडूना पाठिंबा… अमरावतील प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना पाठिंबा जाहीर
भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज अर्ज भरणार, फडणवीसांच्या उपस्थितीत भव्य रोड शोचं आयोजन

[ad_2]

Related posts