Naresh Mhaske On Sushma Andhare : अंधारे बाहेरून आलेल्या, कायंदे आधीपासून शिवसेनेत- म्हस्के

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सुषमा अंधारे यांच्या या दाव्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीकास्त्र सोडलंय. अंधारे या बाहेरून आलेल्या असून, मनीषा कायंदे या त्यांच्या आधीपासून शिवसेनेत आहेत, त्यामुळे अंधारेंना कायंदेंवर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका म्हस्के यांनी केलीय.</p>

[ad_2]

Related posts