जातप्रमाणपत्र हवंय? कपडे काढा! तलाठी मुली अन् महिलांसोबत नको ते करायचा, व्हिडीओ काढायचा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) जात प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांसाठी महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या तलाठ्याचं बिंग फुटलं आहे. अनेक पीडित महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. तलाठ्याचा शोध सुरू आहे.

[ad_2]

Related posts