Pune : Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Trust यंदा उभारणार अयोध्येतील राम मंदिराचा देखावा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>तिकडे अयोध्येत राम मंदिर उभारणी आणि प्राणप्रतिष्ठेसाठी लगबग सुरू असताना आणि रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी भाविक आसुसले असताना, इकडे पुण्यातही अयोध्येतील श्रीराम मंदिराचा देखावा उभा करण्याची तयारी सुरूय. &nbsp;श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या देखाव्यात यंदा अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारली जाणारेय. दरम्यान, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आणि देखावा पाहण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात… त्यांना यावर्षी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृतीचा देखावा पाहण्याची पर्वणी असणारेय.</p>

[ad_2]

Related posts