[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कराडमध्ये बैठक. बुधवारी बाजार समितीच्या भूमिपूजनामध्ये दोन्ही राजेंमध्ये झालेल्या वादासंदर्भात बैठक. </p>
[ad_2]
Udayanraje – Shivendraraje Bhosale उदयनराजे-शिवेंद्रराजे फडणवीसांच्या भेटीला, मध्यस्थी यशस्वी होणार?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/7b5021b712b17fc8cf26b3a710ea65741687414526763541_original.jpg)