साहेब, लगेच कब्रस्तानात जा! अज्ञाताकडून कॉलवर टिप, पोलिसांनी कबर खणली, बॉडी काढली अन् मग…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या कुटुंबियांनी मृतदेह कब्रस्तानात नेऊन गाडला. अवघ्या काही तासांत सगळ्या घडामोडी घडल्या. यानंतर पोलिसांना एका अज्ञाताचा कॉल आला.

[ad_2]

Related posts