नवी मुंबई : लक्ष द्या! 'या' भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी मुंबईतल्या काही भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

बेलापूरजवळील 800 मिमी व्यासाची लाईन बदलण्यात आल्याने शटडाऊन करण्यात आल्याची माहिती NMMC कडून देण्यात आली आहे.

26 जून 2023 (सोमवार) रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सेक्टर 1-11 आणि सेक्टर 33-36 कामोठे नोड आणि उर्वरित सेक्टरला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार नाही.

तसेच, मंगळवार, 27 जून 2023 रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी त्यानुसार पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


[ad_2]

Related posts