Google 10 Billion Investment In Gujarat Narendra Modi US Visit

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Google Investment Gujarat : गुगल 10 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार, मोदींचा अमेरिका दौरा ‘मिशन गुजरात’

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा हा ‘मिशन गुजरात’ असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन असलेली ‘गुगल’ पंपनी गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उघडणार असून, त्यासाठी हिंदुस्थानच्या डिजिटायझेशन फंडमध्ये तब्बल 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतर ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी ही मोठी घोषणा केली.

[ad_2]

Related posts