Pune MPSC Student Girl Attacked By Lover In One Sided Love Case At Sadashiv Peth

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime news : पुण्यात आज दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती (Pune Crime news) होता होता राहिली. एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर तिच्या एमपीएससी करणाऱ्या मित्रानेच कोयत्यानं हल्ला केला. दिवसाढवळ्या पुण्यातील सदाशिव पेठेत हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या हल्ल्यातून तरुणी थोडक्यात बचावली ती एका तरुणामुळेच. एकानं हल्ला केला, तर तिथून जाणाऱ्या दुसऱ्या तरुणानं प्रसंगावधान दाखवत तिचा जीव वाचवला. 

[ad_2]

Related posts