Chitra Wagh Angry On Girl Molestation In Western Railway

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Chitra Wagh : Wester Railway मध्ये तरुणीचा विनयभंग, चित्रा वाघ संतापल्या ABP Majha 

पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा केला प्रयत्न. तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल. आरोपीचा शोध सुरू. 

[ad_2]

Related posts