Nitin Pawar: नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार अजित पवारांसोबत; नितीन पावार यांचा दावा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Nitin Pawar: नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार अजित पवारांसोबत; नितीन पावार यांचा दावा राज्याच्या राजकारणात कालपासून अनपेक्षित घडामोडी घडत असून, अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 8 राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे.</p>

[ad_2]

Related posts