[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिवसेनेचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणण मांडण्यासाठी नोटीस. विधिमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी ७ दिवसांची मुदत. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना पुरावे सादर करावे लागणार.</p>
[ad_2]
Notice to Shivsena – Thackeray Group सेना, ठाकरे गटाच्या एकूण 54 आमदारांना नोटीस, 7 दिवसांचा कालावधी
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/07/67f2e82798264364de0b99466594bf431688831397721541_original.jpg)