Nagpur Shiv Sena Worker : उद्धव ठाकरेंचा 2 दिवसीय विदर्भ दौरा, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>उद्धव ठाकरेंचा 2 दिवसीय विदर्भ दौरा, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला..&nbsp; Uddhav Thackeray Vidarbha Visit: सध्याच्या राजकीय घडामोडी (Maharashtra Politics) आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांच्या याच महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आज &nbsp;विदर्भ दौऱ्यानं होणार आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर (Vidarbha Visit) आहेत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts