[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Vijay Darda Convicted : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने (Special Court Delhi) हा निकाल दिला आहे. या सगळ्यांना 18 जुलै रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. या घोटाळ्यात विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांच्याशिवाय माजी कोळसा सचिव एच.सी.गुप्ता, प्रशासकीय अधिकारी के.एस.क्रोफा, के.सी.समरिया आणि जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायवेट लिमिटेडचे माजी संचालक मनोजकुमार जैस्वाल यांनाही दोषी ठरवलं आहे.
Delhi | Special Court convicts all accused in cases relating to irregularities in the allocation of a coal block in Chhattisgarh. Arguements on the quantum of punishment to be held on July 18.
The case involves former Rajya Sabha MP Vijay Darda, his son Devender Darda, ex-Coal…
— ANI (@ANI) July 13, 2023
[ad_2]