PM Modi France Visit | PM Modi France Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याचा दुसरा दिवस, बॅस्टिल डे परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थिती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, मला फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान सगळ्या 140 कोटी भारतीयांचा आहे.

[ad_2]

Related posts