IIM in Mumbai : आता मुंबईतही आयआयएमची निर्मिती, केंद्रीय मंत्रिमंडळाचा IIM स्थापनेचा निर्णय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता आयआयएम म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सुरु करण्याच्या निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. मुंबईच्या पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीअल इंजिनिअरिंग नीटी या संस्थेलाच आता आयआयएम म्हणून मंजुरी मिळालीय. त्यामुळे आता या ठिकाणी एमबीएच्या साडेतीनशे जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.. देशातील 21 वं आणि महाराष्ट्रातील दुसरी आयएम शिक्षण संस्था म्हणून मुंबईच्या आयआयएमकडे आता पाहिलं जाणार आहे. मॅनेजमेंटचं शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांची या निर्णयामुळे मोठी सोय होेणार आहे</p>

[ad_2]

Related posts