Aaditya Thackeray vs Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचंही कुणी या सरकारमध्ये ऐकत नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आमने सामने उभे ठाकलेत. &nbsp;राज्य सरकारविरोधात जनमत आहे असं वाटतंय तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. तिथे निवडणूक घेऊ. ठरवू काय होतं ते असं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं होतं. आदित्य ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारलं असून मी राजीनामा देतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्यासमोर उभं करा, असं प्रतिआव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुगंटीवार यांना दिलं आहे.</p>

[ad_2]

Related posts