Maharashtra Mandir Mahasangh : राज्यातील मंदिरांचं सरकारीकरण बंद करा, पाहा कुणी केली आहे मागणी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्रातली मंदिरं सध्या चर्चेत आहेत.. त्याच आणखी एक कारण म्हणजे.. महाराष्ट्र मंदिर महासंघाने केलेली मागणी… राज्यातील मंदिरांचं सरकारीकरण बंद करा अशी मागणी आता महाराष्ट्र मंदिर महासंघाने केलीय.. हिंदूंच्या अनेक मंदिरांचं सरकारीकरण झालंय. मंदिरात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे. मंदिरातल्या गैरव्यवहाराची शासनाकडून चौकशी चालू आहे. त्यामुळे ज्या ज्या मंदिरांवर प्रशासक किंवा न्यायाधीश यांची नेमणूक झालेली आहे. ती सर्व मंदिरे पुन्हा हिंदूंच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी महासंघाने केलीय.. महाराष्ट्र मंदिर महासंघाने मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे.. यांसदर्भात मुख्यमंत्र्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात बैठक लावण्याचं अश्वासन दिलंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts