BJP Mission Mumbai : मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी, 'मिशन 150'साठी उद्या बैठक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><br />मुंबई पालिकेसाठी भाजपने आता चांगलीच कंबर कसलेय.. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपची &nbsp;कार्यकारिणी बैठक पार पडली..राज्य कार्यकारिणीनंतर आता भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक उद्या पार पडणार आहे.. मुंबई पालिकेसाठी भाजपचं मिशन १५० असून त्यापार्श्वभूमीवर भाजपकडून रणनीती ठरवण्यात येत आहेत.. उद्या दादरमधील वसंत स्मृती येथे सकाळी १० वाजता भाजप मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts