कुऱ्हाडीनं शिर छाटलं, १०० फूट दूर नेऊन टाकलं; आजोबा-नातू अंगणात असताना घडलेल्या घटनेनं खळबळ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) नातवाच्या कानशिलात लगावून शिवीगाळ करणाऱ्या तरुणाचा आजोबांनी खून केला आहे. कुऱ्हाडीनं त्याचं शिर धडावेगळं करण्यात आलं. हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

[ad_2]

Related posts