रेल्वे ट्रॅकवरून चालताना चार महिन्याचं बाळ हातातून निसटलं अन् वाहत्या पाण्यात पडलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई ते कल्याण (Mumbia Local CSMT To Kalyan) मार्गावर चालणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसत आहे. अशात ठाकुर्लीनजीक एक दुर्दैवी घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल ठाकुर्लीजवळ (Ambernath Local News) दोन तास थांबली असता एक महिला तिच्या चार महिन्याचे बाळ आणि तिच्या काकासह रेल्वे ट्रॅकवर उतरली. त्यावेळी त्या काकाच्या हातून बाळ निसटलं आणि ते वाहत्या पाण्यात पडलं. आज दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

[ad_2]

Related posts