[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक दोन तास बंद राहणार आहे. दरड हटविण्यासाठी हा ब्लॉक घेणं गरजेचं आहे. </p>
[ad_2]
Mumbai Pune Expressway Block : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे दोन तास बंद, दरड हटविण्यासाठी ब्लॉक
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/07/cf226b231a2e76f803d9e60922ccb71b169017555262890_original.jpg)