Pune Crime दहशत कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी काढली गुंडांची धिंड, पुणे पोलिसांचं नागरिकांकडून कौतुक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलची तोडफोड करुन लूटमार करण्याची घटना घडली होती. याप्रकरणी &nbsp;वैभव इक्कर या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी तात्काळ अटक केली. दरम्यान हा गुन्हेगार परिसरात दहशतही माजवत होता. आणि त्याची हीच दहशत कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याची याच ठिकाणी धुलाई करत धिंड काढलीये. तसंच या गुंडाच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts