PM Modi Inaugurates Convention Center Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


PM Narendra Modi Inaugurates Convention Center:पंतप्रधान मोदींच्या हस्ते कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन

दिल्लीतील प्रगती मैदानावर देशातील सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. या कन्व्हेन्शन सेंटरला भारत मंडपम असं ठेवण्यात आलंय… या कन्व्हेन्शन सेंटरसाठी २ हजार ७०० कोटींचा खर्च करण्यात आलाय. यावेळी पंतप्रधान मोदींनी ड्रोन उडवून कन्व्हेशन सेंटरची पाहाणी केली. सप्टेंबरमध्ये भारताच्या नेतृत्त्वाखाली जी-२०चं आयोजन करण्यात आलंय. आणि त्यासाठी भारत पूर्ण सज्ज आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. भारतातील परंपरा आणि संस्कृती दाखवणारा रंगारंग कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेता आमिर खान आणि दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.

[ad_2]

Related posts