Rain update : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यातही पावसाचा जोर दिवसभर कायम आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचलंआहे. ठाण्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्या म्हणजेच 28 जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे.(School close news due to heavy rain) 

[ad_2]

Related posts