Abp Majha Top 10 Headlines 21 May 2023 Sunday Latest Marathi News Update | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2023 | रविवार*

1. मुंबईत घराचे स्वप्न साकार होणार! दादर, वडाळा, गोरेगावमधील घरांच्या सोडतीसाठी 22 मे पासून अर्ज भरा https://bit.ly/3OuhxjH

2. दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही, एसबीआयने दिली माहिती https://bit.ly/3BIBfAP

3. जातींमध्ये वाद घडवण्यासाठी सत्तेचा उपयोग होतोय; शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप https://bit.ly/3WpyAFF आमच्यापासूनच भाकरी फिरवायला सुरुवात करणार, अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://bit.ly/3ofuTWy

4. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयकडून समीर वानखेडेंची 5 तास चौकशी https://bit.ly/3oo3nWU

5. मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांना लुटणाऱ्या नीरज सिंह राठोडच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे मोबाईल नंबर https://bit.ly/3okIyvs

6. ‘राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंद, नाशिकमधील मुंजवाड गावाचा निर्णय, नेमकं कारण काय? https://bit.ly/3IvBd37

7. ‘नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नाही तर राष्ट्रपतींनी करावं’, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी https://bit.ly/41XPZGH

8. पंतप्रधान नरेंद्र मोदींना युक्रेनला येण्याचे आमंत्रण, झेलेन्स्की यांनी भारताचे मानले आभार https://bit.ly/3MJaAdq

9. नाशिकमध्ये नाथजलची वाढीव दराने विक्री, व्हिडीओ व्हायरल, महामंडळाकडून थेट परवाना रद्द https://bit.ly/436NoLw

10. RCB vs GT, IPL 2023 Live: आरसीबी आणि गुजरातमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3OusBgU बंगळुरूमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, मुंबई प्लेऑफमध्ये पोहचणार का? https://bit.ly/45iSTbS

*एबीपी माझा स्पेशल* 

आज जागतिक चहा दिन, का साजरा केला जातो हा दिवस? https://bit.ly/42TKGJB आरोग्यासाठी लाभदायी ब्लू टी, जाणून घ्या फुलांपासून बनविलेल्या ‘या’ चहाबद्दल https://bit.ly/43aUQG1

आई सारखं दैवत नाही! बीडच्या तीन भावांनी उभारलं आईचं स्मृती मंदिर https://bit.ly/3Wkyi2R

राज्यात सर्वाधिक असुरक्षित प्रसूती नंदुरबार जिल्ह्यात; दोन हजारपेक्षा अधिक मातांची घरीच प्रसूती https://bit.ly/41UybvZ

चेन्नई अन् गुजरातमध्ये QUALIFIER 1 चा सामना रंगणार, कोलकात्याचे आव्हान संपलेhttps://bit.ly/41VOclp

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv



[ad_2]

Related posts