Amol Kolhe : शिवपुत्र संभाजी महानाट्य पोलिसांकडून बंद पाडण्याचा प्रयत्न, अमोल कोल्हेंचा गंभीर आरोप

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पिंपरी चिंचवडमध्ये सुरु असलेलं शिवपुत्र संभाजी महानाट्य पोलिसांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय…. नाटकाचे पास दिले नाही तर याचे सादरीकरण कसे होतं, हे बघतो. अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केला. शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या मंचावरून कोल्हे यांनी याबाबत भाष्य केलं… आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना समज देण्याचं आवाहन केलं. वर्दी ही जबाबदारीची असते, याची जाणीव ठेवावी असंही कोल्हे यांनी ठणकावून सांगितलं.<br />&nbsp;</p>

[ad_2]

Related posts