( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 31 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी तुम्ही सर्व कामे वेळेपूर्वी पूर्ण कराल. नोकरीत जास्त मेहनत करावी लागू शकते. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतल्यास आर्थिक लाभ होईल.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुम्ही तुमच्या घरात काही नवीन वस्तू देखील खरेदी करू शकाल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी व्यवसाय आणि नोकरीसाठी आजचा काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी देखील मिळेल.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. पोटाच्या विकारामुळे त्रास होऊ शकतो.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळा. कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा अडचणीत येऊ शकता.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना यश मिळेल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. घरोघरी शुभ कार्यक्रमही आयोजित होतील.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल कराल.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी आयुष्यात नवीन व्यक्तीचे आगमन होईल. तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण करू शकाल. नोकरीत यश मिळाल्याने आनंदी राहाल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळा.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवा, अजिबात गुंतवणूक करू नका. वाहन चालवताना काळजी घ्या. जोडीदाराशी वाद होऊ शकतो.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )