Coriander : कोथिंबीरच्या प्रति जोडीला केवळ 30 पैश्यांचा भाव, शेतकऱ्याला माल बाजारात फेकण्याची वेळ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुसळधार पावसाचा फटका कोथिंबीरीच्या पिकाला बसलाय. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव बाजार समितीत कोथिंबीरच्या प्रति जुडीला केवळ ३० पैशांचा भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, भाव मिळत नसल्याने घामाने पिकवलेल्या कोथिंबीरीच्या जुड्या फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आलीय. पावसामुळे कोथिंबीरीची आवक वाढली, मात्र ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याने कोथिंबीरीच्या जुड्या बाजारात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय.</p>

[ad_2]

Related posts