Director Nitin Desai Death : नितीन देसाई यांनी N D Studiosमध्ये जीवन संपवलं, चित्रपटसृष्टी हादरली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या. एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी हादरली.1942 अ लव्ह स्टोरी, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, जोधा अकबर या सुपरहिट चित्रपटांचं कला दिग्दर्शन केलं होतं.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts