1 लाख 41 हजार 78 वर्षांचा तुरुंगवास! सर्वाधिक शिक्षा झालेली माहिला; केरळ कनेक्शन उघड

( प्रगत भारत । pragatbharat.com) 141078 Years In Jail: या महिलेनं भारतामधील केरळ येथील अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालं आहे. ही आरोपी महिला एका सरकारी कंपनीमध्ये कामाला होती. याचाच गैरफायदा तिने घेतल्याचं गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्पष्ट झालं आहे.

Related posts