daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 4 August 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 5 August 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल. भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.  

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. आज मोठ्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्यावे. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल.

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी आळशीपणामुळे तुम्ही तुमची कामे उद्यावर ढकलू शकता. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. 

सिंह (Leo)

आजच्या दिवशी तुम्ही तुमची कामे वेळेपूर्वी पूर्ण करू शकाल. तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते लवकर परत करा. 

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. पैशांची बचत करण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना चांगले पैसे मिळू शकतात. तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. रखडलेली कामे वेळेत पूर्ण होतील. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी मित्रांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अडकलेला पैसा मिळेल. 

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे. अनावश्यक राग आणि वादविवाद टाळला पाहिजे.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी पैशाचे व्यवहार करण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आज तुमची कोणीतरी अज्ञात व्यक्ती फसवणूक करू शकते.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts