Aditi Swami Becomes Senior World Champion In Archery World Championships At 17

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने (Aditi Swami)  तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. आदितीने शनिवारी वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये (World Archery Championships) कंपाउंड महिला फायनलमध्ये विजय मिळवलाय. आदितीने मॅक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिचा पराभव करत चॅम्पियनशीपवर नाव कोरले. आदितीने जुलै महिन्यात लिमरिकमध्ये युवा चॅम्पियनशिपमध्ये अंडर-18 मध्ये विजय मिळवला. फायनलमध्ये तीने 150 पैकी 149 गुणांची कमाई केली होती. 

बातमी अपडेट होतेय



[ad_2]

Related posts