Suman Patil Sangli : आमदार सुमनताई पाटील सिंचन योजनेच्या पाण्यासाठी आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>स्वर्गीय आर.आर.पाटील यांच्या पत्नी &nbsp;आमदार सुमनताई पाटील सिंचन योजनेच्या पाण्यासाठी आक्रमक. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा दिला इशारा. तासगाव- कवठेमहांकाळ या त्यांच्या विधानसभा मतदार संघात असणाऱ्या टेंभू योजनेतून शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत &nbsp;नसल्याने त्यांनी आंदोलनांचा &nbsp;निर्णय घेत प्रशासनाला इशारा दिलाय.</p>

[ad_2]

Related posts