Pune Vehicle Traffic In Chandani Chowk Project Inauguration Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Pune : पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा? चांदणी चौकातील प्रकल्पाचे 12ऑगस्टला उद्घाटन  पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूलासह रस्त्यांचे  काम पूर्ण, वाहतूक कोंडीतून  होणार पुणेकरांची  सुटका, येत्या शनिवारी नितीन गडकरींच्या हस्ते  होणार पुलाचं उद्घाटन.

[ad_2]

Related posts