daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 13 August 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 13 August 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी उत्पन्न आणि खर्चाकडे विषेश लक्ष द्या. संकटातून मार्ग काढण्यासाठी मित्र मदत करतील. 

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी नव्या व्यक्तीसोबत सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील.  

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी तुम्हाला जी आज अडचण वाटेल ती तुमच्यासाठी सकारात्मक बनेल. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर तुमचे लक्ष असेल. परिवारासोबत दिवस चांगला जाईल.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी भावंडांकडून आणि मित्र परिवाराकडून मदत मिळेल. वैवाहीक जीवनात आनंद मिळेल. आर्थिक स्थिती चांगली होईल. 

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी जे काम गेल्या अनेक काळापासून रखडलं आहे ते आज पूर्ण होईल. पैशाची चिंता करू नका. आर्थिक स्थिती बदलेल.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नवीन गाठीभेटी होतील यातूनच भविष्यातील महत्वाचे निर्णय घ्याल. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी दिवसाची सुरूवात चांगली होईल पण नंतर काळ कठिण आहे. कौटुंबिक वाद वर येतील.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी कामात नवीन निर्णय घेऊ शकता. मित्रपरिवार आणि कुटुंब यांची आज खूप महत्वाची भूमिका असणार आहे. 

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी घाईगडबडीत कोणतीच काम करू नका. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी अविवाहित लोक चांगले जीवन जगू शकतात. गुंतवणूक किंवा खर्चाबाबतही चर्चा होऊ शकते.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी कामकाजाचा ताण कमी केला जाऊ शकतो. लोक सामाजिक आणि सामूहिक कार्यासाठी भेटू शकतात.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts