Pune Hatha Yoga for Jawan : पुण्यात सैनिकांसाठी हठ योगाचं आयोजन Independence Day 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह देशभरात आहे. सगळीकडे उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. &nbsp;पुण्यातील ईशा फाऊंडेशन आणि दक्षिण कमांड यांच्याकडून सैनिकांसाठी हठ योगाचं आयोजन करण्यात आलं होतं. &nbsp;सैनिकांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं असल्याने सद्गुरू यांचं ईशा फाऊंडेशन देशातील २३ वेगवेगळ्या ठिकाणी ६ महिने मोफत सैनिकांना हठ योगाचे प्रशिक्षण देणार आहेत. याची सुरुवात आजपासून करण्यात आलीये. याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर हीनं.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts