Jitendra Awhad On Rahul Narvekar : नार्वेकरांना निष्कर्ष काढण्यास सांगितलं नाही- जितेंद्र आव्हाड

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय सोप्या शब्दात ,समजावून सांगण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं… "चला या… मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊया या चर्चा सत्रात जितेंद्र आव्हाडांनी निकाल सोप्या शब्दात समजावण्याचा प्रयत्न केला…नार्वेकरांना १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देण्यास सांगितलं असून पुन्हा नव्यानं पहिल्या पानापासून सुरुवात करण्याचे आदेश दिले नसल्याचं आव्हाड म्हणाले पाहुयात…</p>

[ad_2]

Related posts