Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची बैठक, आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडा योजनेला मान्यता मिळणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आज दुपारी १२ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचीही आढावा घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणाराय. राज्यातील अनेक भागांकडे पावसाने पाठ फिरवलीय. शिवाय अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी नाही. त्यामुळे याबाबत मोठी चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान, आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडा या नवीन योजनेला मान्यता मिळणार आहे.</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts