Eknath Shinde in Ratnagiri : एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर, रत्नागिरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री उद्या रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत. यावेळी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रमोद महाजन क्रीडा संकुल इथं जाहीर कार्यक्रम होणार आहे. दरम्यान एकंदरीत सध्या उन्हाची वाढती तीव्रता पाहता जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभारण्यात आलेला आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts