Nagpur Child Surgery : नागपुरात विमान लॅण्ड करुन चिमुकलीवर उपचार, 24 तासांपासून शर्थीचे प्रयत्न

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बांगलादेशच्या पंधरा महिन्याच्या चिमुकलीला वाचवण्यासाठी नागपुरातले डॉक्टर गेल्या २४ तासांपासून शर्थीचे प्रयत्न करतायत.. या चिमुकलीच्या हृदयावर छिद्र आहे.. या चिमुकलीला घेवून तिचं कुटुंब रविवारी रात्री उशीराने बंगळुरुहून दिल्लीला निघालं होतं. मात्र विमान प्रवासातच या बाळाला त्रास होवू लागला. विमानातच तिच्यावर उपचारही सुरु झाले. पण प्रकृती बिघडू लागल्याने मध्येच नागपुरात विमान लॅण्ड करावं लागलं. सध्या नागपुरातील कीम्स किंग्सवे रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts