Maharashtra Rain Update : परतीच्या पावसाच्या तारखा जाहीर, 5 आणि 8 ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्रात कोकण विभाग वगळता अन्य सर्व ठिकामी समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस ओढ देणार अशी चिन्ह आहेत. अजूनही पावसाची गरज असताना हवामान खात्याने मॉन्सूनच्या परतीच्या तारखांचा अंदाज वर्तवला आहे. 5 किंवा 8 ऑक्टोबरपासून राज्यात मान्सून परतीचा प्रवास सुरू होणार आहे.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts