I.N.D.I.A Meet Mumbai : इंडिया आघाडीच्या परिषदेचा दुसरा दिवस, संयोजक पद ठरणार वादाचा मुद्दा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सर्व पक्षांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा अध्यक्ष कोण असावा, आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कुणाला प्रोजेक्ट केलं जावं, यावरही चर्चा होईल. दरम्यान, इंडिया आघाडीच्या लोगोवर शिक्कामोर्तब होण्याची देखील अपेक्षा आहे. गुरुवारी संध्याकाळी सर्व २८ पक्षांची अनौपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनावर चर्चा झाली.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts