Abp Majha Top 10 Headlines 1 September 2023 Wednesday Latest Marathi News Update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2023 | शुक्रवार

 
1. इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना; शरद पवार, संजय राऊतांसह13 जणांचा समावेश https://tinyurl.com/2vxmcj9c  इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण लांबणीवर, आघाडीतील नव्या पक्षांच्या सहभागामुळे नवा लोगो बनवणार https://tinyurl.com/7ytu38dr 

2. ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीत रणनिती ठरली, जागा वाटपावर कोणता निर्णय? https://tinyurl.com/2t8zfxwa  मोदींच्या झोलमध्ये सगळे आले आणि फसले, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आता मोदींना सूर्यावर पाठवून द्यावं: लालूप्रसाद यादवांची खोचक टीका https://tinyurl.com/34xkjeu9 

3. वन नेशन वन इलेक्शनसाठी समितीची स्थापना, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अध्यक्ष https://tinyurl.com/46v8r4dm  एक देश, एक निवडणूक निर्णय महत्त्वाचा, समितीनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा : अजित पवार https://tinyurl.com/mr2b3x4e 

4. महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचं संकट, वीजपुरवठ्याचा तुटवडा, तर मागणी वाढल्याने महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग https://tinyurl.com/4ysbdr8s 

5. जालन्यात मराठा आरक्षण उपोषण आंदोलनस्थळी तणाव, पोलिसांचा हवेत गोळीबार https://tinyurl.com/7mkjf5se मराठा समाजातील ‘त्या’ 1553 उमेदवारांना मोठा दिलासा; शासकीय सेवेत नियुक्तीसाठी जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाही; सरकारचा निर्णय https://tinyurl.com/tn365az5 

6.  हिंदुस्थान हिंदू राष्ट्र, हे सत्य आहे आणि आरएसएस हे करणार, नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2waufc85  

7. ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांना झटका; आजपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ https://tinyurl.com/3jzumavf 

8. चिपी विमानतळावरील नियमित विमानसेवेची घोषणा हवेतच; तीन दिवसात एकही विमान उतरले नाही, आजचीही फेरी रद्द https://tinyurl.com/3eh4kc2t 

9. विदर्भ वगळता राज्यात तापमानात वाढ, मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरला https://tinyurl.com/3wkabmyd  मराठवाड्यात पावसाची ओढ, डोळ्यादेखत हिरव्यागार पिकांची राख रांगोळी  https://tinyurl.com/epfrs7zd  सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, उजनीतून पाणी न सोडल्यास दोन हजार कोटींचं नुकसान : बबनदादा शिंदे https://tinyurl.com/msk4r8nc 

10. आशिया चषकातील हायव्होल्टेज भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात कोण बाजी मारणार? हवामान, पिच रिपोर्ट, प्लेईंग 11 सह सर्व माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/kmec5mxd या पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा https://tinyurl.com/2pzrtsnd   भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे ढग, डकवर्थ लुईस केव्हा वापरला जाणार, सामना रद्द झाल्यास काय होणार? https://tinyurl.com/bdet5j6w 

आदित्य L1 प्रक्षेपण विशेष

आदित्य एल1 च्या लाँचिंगचं काऊंटडाऊन सुरू; ISRO च्या शास्त्रज्ञांचं मिशन मॉडेलसह श्री व्यंकटेश्वर मंदिरात साकडं https://tinyurl.com/26vta4aj 

इस्रोची महत्त्वाकांक्षी आदित्य-L1 मोहीम; यामागचं नेमकं उद्दिष्ट अन् वैज्ञानिक दृष्टिकोन काय? https://tinyurl.com/mtppdpbf 

मिशन आदित्यद्वारे अंतराळ संशोधनामध्ये इस्रोचं आणखी एक महत्त्वाचं पाऊल, किती महत्त्वाची आहे ही मोहीम? https://tinyurl.com/yc8m6hd7 

आदित्य L-1 मोहिमेतील L1 पॉइंट म्हणजे नक्की काय? काय आहे L2, L3, L4 आणि L5 चा अर्थ? जाणून घ्या https://tinyurl.com/y2y2z4yv 

इस्रोच्या अभिनंदनाचा प्रस्ताव इंडिया आघाडीच्या बैठकीत मंजूर, मिशन आदित्यसाठी दिल्या शुभेच्छा https://tinyurl.com/36jc55ws 

ABP माझा स्पेशल

नाशिकच्या रणरागिणी भिडल्या; गावागावांत शिरून हातभट्ट्या उद्ध्वस्त, संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक https://tinyurl.com/bdhexx3x 

जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, 105 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष https://tinyurl.com/nt58xka7 

शेवटी पुणेकरच! ना फ्लाईट, ना ट्रेन, मराठमोळ्या सोनावणे कुटुंबीयांचा ‘पुणे टू लंडन’ प्रवास थेट कारमधून.. https://tinyurl.com/yc6w6r7b 

ठाकरेंच्या खंद्या शिलेदाराने आयुष्य संपवलं, सुधीर मोरेंची धावत्या लोकलखाली आत्महत्या; ब्लॅकमेल केलं जात असल्याचा कुटुंबीयांचा आरोप https://tinyurl.com/2nhmxvcb 

कोकणात पर्सनेट मासेमारीला आजपासून सुरुवात, मोठ्या नौका समुद्रात; बंदर परिसरातील बाजारपेठ गजबजली https://tinyurl.com/275vn82x 

‘कौन बनेगा करोडपती 15’ला मिळाला पहिला करोडपती! 21 वर्षांच्या जसकरणने जिंकले एक कोटी रुपये https://tinyurl.com/trn2tkwd 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स (ट्विटर)https://twitter.com/abpmajhatv     
    
थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial 

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv 



[ad_2]

Related posts